सोमवार, ११ एप्रिल, २०११

राम जन्माला ग सखी राम जन्माला 1

चैत्रमास , त्यांत शुद्ध नवमि ही तिथी 
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती |

दोन प्रहरि कां ग शिरीं सुंर्य थांबला ?
राम जन्माला ग सखी राम जन्माला 1





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा