माझी लाडाची लाडाची बायको ..
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
हिंदी गाण्याची शोकीन भारी ,
हिंदी गाण्याची शोकीन भारी ,
मराठी गाणी नको ।
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
हिंदी गाण्याची शोकीन भारी ,
हिंदी गाण्याची शोकीन भारी ,
मराठी गाणी नको ।
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
म्हातारी नी म्हाताऱ्याला , केले रवाना सांगोल्याला ,
मी आधी करतो चहा , नंतर हिला उठवितो पहा ,
मी आधी करतो चहा , नंतर हिला उठवितो पहा ,
चहा बरोबर मस्का स्लाईस ,
चहा बरोबर मस्का स्लाईस , म्हणते भाकर नको ।
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
मी करतो पाणी गरम , तोवरी खेळत बसते कॅरम ,
मी करतो पाणी गरम , तोवरी खेळत बसते कॅरम ,
ती जाते अंघोळीला , सांगते घाट रांधायला मला ,
देवा माझी पत्नी सेवा ,
देवा माझी पत्नी सेवा , अशीच कायम टिको ।
हि माझी लाडाची, लाडाची बायको ,
हि माझी लाडाची, लाडाची बायको ।
मी प्रामाणिक जावई , कौतुक करती सासूबाई ,
जग काही म्हणो सोमनाथा , जगाची परवा माझाला नाही ,
माझी कहाणी पुढे ठेऊनी ,
माझी कहाणी पुढे ठेऊनी , धड न कोणी शिको ।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा