सोमवार, ७ जून, २०१०

मला शिवाजी व्हायचे आहे

मला शिवाजी व्हायचे आहे .............

' शिवाजी ' हे फक्त नाव नाही. शिवाजी हे फक्त कर्तुव नाही. शिवाजी हे फकत नेतृत्व नाही.
तर शिवाजी हे सर्वोच्च्तेचे परिमाण आहे. मला काय व्हायचे आहे ? तर ज्य़ा क्षेत्रात , ज्य़ा प्रांतात असेन त्या क्षेत्रातला , प्रंतातला शिवाजी, मला व्हायचे आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा