मंगळवार, २२ जून, २०१०
हीऽऽऽऽ कशानं धुंदी आली....
गायक - जयवंत कुलकर्णी, अनुराधा पॊड्वाल
संगीतकार - राम कदम
कलाकार - राजा गॊसावी, रंजना
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
व्हॊ चांद नभी, ही पुनव उभी, रेशमी धुक्यानं न्हाली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
किरणांचा पिसारा फ़ुलतो र, जीव अंतराळी व्हॊ झुलतो गं
किरणांचा पिसारा फ़ुलतो र, जीव अंतराळी व्हॊ झुलतो गं
मन हुरहुरल का, बावरल, ही कशाची जादू झाली
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
व्हॊ चांद नभी, ही पुनव उभी, रेशमी धुक्यानं न्हाली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
ही कुजबुज कुजबुज कसली, ही पानं खुद्खुद हसली
ही कुजबुज कुजबुज कसली, ही पानं खुद्खुद हसली
लाडी गोडी बघून , छेडा छेडी करुन, चांद लबाड हसतो गाली
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
व्हॊ चांद नभी, ही पुनव उभी, रेशमी धुक्यानं न्हाली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
लई टीपोर-टीपॊर ही रातं अशी, आली पिरतीच गानं गात जशी
लई टीपोर-टीपॊर ही रातं अशी, आली पिरतीच गानं गात जशी
दोन्ही डोळं मिटूनं, आज आली कुठून, मला गुलाबी कोडं घाली
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
काही समजनाऽऽऽ काही उमजनाऽऽऽ
व्हॊ चांद नभी, ही पुनव उभी, रेशमी धुक्यानं न्हाली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ कशानं धुंदी आली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा