सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

पहिला सायकलचा मॉल आता पुण्यामधे . . . . .

पुणे सारख्या शहरामध्ये कपड्याचे , अन्न धान्याचे, शोभेच्या वस्तूचे मॉल आजवर खुप बघितले.
पण सायकलीचा  मॉल पुण्यामधे ! खरे की काय ?  हो खरेच !
' लाइफ सायकल ' अशा नावाने भारतातील पहिला सायकलचा मॉल , पुण्यामधे चालू झाला आहे. याचे उदघाटन मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी केले. [ साहेबांचा, मॉल शेजारील पिवळया ब्याग्राउंड चा फोटो छान आहे.]
मॉल हा एकुण ६००० चौरस मीटर असून ३ मजली इमारतीत आहे. ५ करोड़ रूपये चा खर्च केलेला असून  तो स्वारगेट जवळील हिराबाग चौकात उभरारेला आहे.
मॉलमधे जागतिक स्तरावरील सायकल कामपन्यांच्या  सायकली अणि सायकलींचे आवशक  भाग   मिळतात.
 मॉलमधे  रोड बाइक्स , माऊंटन  बाइक्स [MBT ] , सिटी बाइक्स, फोल्डिंग बाइक्स असून त्याच्या किमती ८००० रुपये पासून ते ३.५ लाख पर्यंत आहेत. सायलाकिंग उच्छाही व्यक्तीसाधी firefox , b ' twin , Trek, Merida, Giant, Cannondale, Bianchi, Schwinn, Rock- Rider अणि  Ducati   सारख्या ब्राण्ड सायकली पहावयास मिळतिल. 

श्री उल्हास  जोशी अणि मनिष सबड़े  हे ' लाइफ सायकल' मॉलचे निर्माते असून ते म्हणतात की
' सायकलिंग बद्दल ची अवाड हेच कारण आहे , हा मॉल चालू करण्याचे. लोकांमधे सायकलिंग बद्दल ची अवाड निर्माण करणे हेच त्याचे उद्दीषत आहे . ते मोटर विरहित दळण वळण  चाहते आहेत. सायकलिंग तुम्हाला निसर्गाशी जोड़ते. ते तुमचे शारीरिक आरोग्य रखते अणि हे प्रदुषण मुक्त आहे. '

सर्व प्रकारच्या सायकलचे भाग अणि सर्विसिंग ते पुरवतात.

श्री जोशी वेगा वेगळ्या सायकलिंग सहली - लड़ख , कोकण , मदिकेरी अणि मेंसूर  आयोजितात. १४०० हून अधिक सदस्य असणारया 'Zenof ' नावाच्या सायकलिंग प्रेमी गटाचे प्रमुख आहेत.

' लाइफ सायकल ' मॉलच्या भविष्य बद्दल ते म्हणातात - येनारया २ , ३ वर्षामधे नाशिक , कोल्हापुर , औरंगाबाद अणि ठाणे या शहरात शाखा उघडन्याचे उद्दिष्ट ते बाळगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा