पुणे पोलिस वाहतुक नियंत्रण शाखा सायकल स्वारांच्यासाठी सूचना
१. वाहतुकीचे नियम पाला.
२. रस्त्यावर सायकल चलवाण्याआधी , सायकलचे ब्रेकची खात्री करा.
३. सायकल नेहमी सरळ दिशेने चलवा. झीग - झ्याग पध्तीने नाही.
४. नेहमी डाव्या बाजूने सायकल चालवा.
५. अर्ध्या पांढरया अणि अर्ध्या लाल रंगाने सायकल चे मागच्या चाकाचे मडगार्ड असावे.
६. दुसरया सायकलला समान्तर होईल अशी सायकल चालू नये.
७. सायकल थांबवतान नेहमी दोन्ही ब्रेकचा वापर करावा.
८. जड़ वाहनाची चेन सायकला वापरू नये .
९. वळणाला संदेशासधी आपल्या हाताचा वापर करावा
१०. सर्व वाहतुकीचे नियम सायकल स्वारांना पाळणे आवश्कक आहे.
गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा